महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आयोजित ,पत्रकारान्ना मोफत ट्रकसूट,घडयाल, विमा, व पुरस्कार सोहला 2024

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आयोजित ,पत्रकारान्ना मोफत ट्रकसूट,घडयाल, विमा, व पुरस्कार सोहला 2024

 आइडियल इंडिया न्यूज़ 

बालासाहेब लुबान पाटिल पाचोरा जलगांव महाराष्ट्र 



संपादक व महाराष्ट्र प्रदेश सर चिटनिस माननीय आरोटे साहेब प्रवीण सपकाले साहेब प्रदेश अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री गोसावी साहेब श्री भारत भाऊ नगर। सेवक,भूषण महाजन ,सरलाताई पाटील,सचिन भाऊ सोमवंशी कांग्रेस अध्यक्ष , जेष्ठ पत्रकार अशोक भाऊ परदेशी, चालीसगांव चे जेष्ठ पत्रकार जोगलेकर साहेब , व इतर पत्रकार बंधु हजर होते अरोटे साहेबंनी पत्रकार काय आहे, व कसी पत्रकारिता करावी ते अगदी सोप्या भाषेत समजाऊंन सांगीतले व सरकार कड़े 24 मागन्या मगितल्या आहेत तया मागन्या लवकर मान्य होतील अशी आशा व्यक्त केली हया कार्यक्रमात सर्व पत्रकार बंधुन्ना ट्रैकसूट वाटप करण्यात आले व पत्रकार बंधु याना विमा पॉलिसी देन्यात आली आयोजन अगदी उत्तम होते ,किशोर रायसाकला व भुवनेश दुसान यांनी उत्तम प्रकार नियोजन केले होते नंतर सर्व पत्रकार बांधव यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली

[30/08, 1:56 pm] PatBalu Patil BalSahebPatil Kalyan: 

Post a Comment

Previous Post Next Post