रिपोर्टर जकीर भाई भडगाव
आज दिनांक 2 9 2024 रोजी भडगाव शहरात हिंदू मुस्लिम बांधव बैलपोळा साजरा करण्यात येत आहे
आपले आयडियाल जनरलीस्ट असोसिएशन पत्रकार संघाचे भडगाव तालुका अध्यक्ष जाकीर भाई यांनी बी बैलपोळा जोरात साजरा केला व खानदेश मधील पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे बैलांची सजावट कलर रंगोटी करून त्यांना देवाच्या फेऱ्या मारायला मंदिराला वेडा मारून घरोघरी बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात
वीडियो देखें
व त्यांची पूजा करतात आयडियल इंडिया लाईव्ह रिपोर्टर जकीर भाई भडगाव

Post a Comment