*अंबरनाथ शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे शहर अध्यक्ष मा.सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वा खाली श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मालवण राजकोट किल्ल्यावर झालेल्या शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन करण्यात आले*
आयडियल इंडिया न्यूज
रिपोर्टर आशिष देशपांडे अंबरनाथ मुंबई
वीडियो देखें
अंबरनाथ शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे बांधकाम सभापती तसेच शहर अध्यक्ष मा.सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ शहरातील महाविकास आघाडीने चे कार्यकर्ते यांनी आज दि.2/09/2024 रोजी मालवण येथे राजकोट किल्ल्यावर झालेल्या शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उभारणीत हलगर्जीपणा करणाऱ्या
व निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या शिवद्रोही महायुती सरकारचा अंबरनाथ शहरात कडाडून निषेध करत असताना प्रमुख उपस्थिती सदाशिव पाटील, सचिन पाटील,पुनम शेलार, अर्चना चितळे, गौतमी सुर्यवंशी, धनंजय सुर्वे, संजय फुलोरे, रमेश डोंगरे,महेश गायकवाड,राजू सुर्यवंशी, आप्पा पांढरे, भालचंद्र पाटील, बळीराम साबे, प्रभाकर पाटील, वसंत पाटील, सुनील गायकवाड, यांच्या सह अनेक वरिष्ठ मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होते.



Post a Comment