आमदार मा. सुनिल शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन !*

आइडियल इंडिया न्यूज़ 

रिपोर्टर आनंद बबन कैसकर मुंबई

 #सार्थनिवड 🚩

*आमदार मा. सुनिल शिंदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन !*



*राष्ट्रकुल संसदीय मंडळ (महाराष्ट्र शाखा) महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन* यांच्यातर्फे विधानपरिषदेतील उत्कृष्ट कामगिरी साठी सन २०२३-२४ साला करीता देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या *महाराष्ट्र विधानपरिषद* *'उत्कृष्ट भाषण'* या पुरस्कारासाठी लोकप्रिय व सेवासम्राट *आमदार सुनिल शिंद* यांची निवड झाल्याबद्दल *मनःपूर्वक अभिनंदन !*



मंगळवार, ३ सप्टेंबर २०२४ रोजी विधान भवन, मुंबई येथे भारताच्या *महामहिम राष्ट्रपती* महोदय यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे !

Post a Comment

Previous Post Next Post