रिपोर्ट बालासाहेब पाटिल कल्याण महाराष्ट्र
*आपल्या सर्वांना कळविण्यात येत आहे कि आपल्या विभागामध्ये श्री गुरुदत्त अपार्टमेंट A - विंग गाला नंबर १ मध्ये श्री महेश गुंजाई दशरथ गायकवाड मा. नगरसेवक KDMC, तसेच शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्या सकाळी ठीक ११.३० वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे,
तरी आपल्या श्री गुरुदत्त अपार्टमेंट A,B,C,D या सर्व विंग मधील नागरिकांनी (महिला व पुरुष) सर्वांनीच मोठ्या संख्येने अवरजून उपस्थित राहायचे आहे. तसेच मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्या नंतर व ते अश्या गंभीर प्राणघातक हल्यावर मात करून सुखरूप आपल्या विभाघामध्ये पहिल्यांदाच येत आहेत त्यामुळे त्यांचे जंगी स्वागत आपण सर्वांनी करायचे आहे.
सेच वेळोवेळी त्यानी आपल्याला केलेले सहकार्य व बिल्डिंग ची अपूर्ण कामे मार्गी लावण्यासाठी केलेली मदत व मध्यस्ती लक्षात घेवून त्यांची उपस्थिती आपल्या साठी भविष्यात खूप सकारात्मक ठरणार आहे, ते भविष्यातील भावी आमदार असणार आहेत, म्हणून सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती**🙏


Post a Comment