ब्रँड अँबेसिडर डॉक्टर कुमारी अर्चना मेडेवार यांच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रशासनाने त्यांची राष्ट्रीय सचिव महिला मोर्चा महिला विंग म्हणून तीन वर्षाकरिता नियुक्ती केली

 ब्यूरो डेस्क औरंगाबाद 

आज डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय विचार मंचाच्या मध्यवर्ती कार्यालयात दोन दिवसीय माथेरान बैठकीनंतर ब्रँड अँबेसिडर डॉक्टर कुमारी अर्चना मेडेवार यांच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रशासनाने त्यांची राष्ट्रीय सचिव महिला मोर्चा महिला विंग म्हणून तीन वर्षाकरिता नियुक्ती केली 



महाराष्ट्रातील तळागाळातील व मानवसेवेसाठी बाबूजी सुशील कुमार सरोगी यांच्या हस्ते कुमारी डॉक्टर अर्चना मेडेवार यांना हिंदू रत्न पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आले तसेच त्यांचा 25 वर्षाचा सामाजिक क्षेत्रातला कार्याला पाहून व त्या धडाडीच्या ड्रेसिंग कार्यकर्त्या म्हणून महाराष्ट्रात ओळखल्या जाणाऱ्या व प्रतिष्ठित वर्गामध्ये व तळागाळामध्ये काम करत असताना या सर्व गोष्टींचा मान सन्मान आदर सत्कार व सर्व गोष्टी समजून घेणारी एक सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वांना मदत करणारी व त्यांच्या अडीअडचणी दूर करणारी तत्काल सेवा देणारी प्रत्येकांना मदत करणारी सक्षमीकरण करणारी एक डॅशिंग महिला म्हणून त्यांना आज पूर्ण भारत घरातून व कंट्रीज विदेशातूनही त्यांना शुभेच्छा आशीर्वाद व असेच आपले सहकार्य लाभो समाजात आपली नावलौकिक हो असे सर्व शुभेच्छा त्यांच्यावर वर्षा होत आहे.

ब्रँड अँबेसिडर डॉक्टर कुमारी अर्चना मेडेवार लोक निर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्था अध्यक्ष तसेच अशोक फ्रेंड्स फॅक्टर इंटरनॅशनल डिटेक्टिव व युनायटेड कन्फ्यूमर फोरम वुमन राइट्स प्रदेशाध्यक्ष पोलीस मित्र संघटना मराठवाडा कार्याध्यक्ष राष्ट्रीय किसान युनियन राष्ट्रीय अध्यक्ष अशा कित्येक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष नॅशनल इंटरनॅशनल प्रेसिडेंट अशा कित्येक संघटनेवर कार्य करत असताना व माझ्या संस्थेला 25 वर्ष पूर्ण होत असताना मला 12.30 अवार्ड्स व नॅशनल इंटरनॅशनल कंट्रीज अवॉर्ड्स व 40,000 सन्मानपत्र तसेच 35 डॉक्टर व सहा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड व ब्रँड अँबेसिडर लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड इंटरनॅशनल कंट्रीज मेंबरशिप तसेच संस्था 126 कंट्री पर्यंत पोहोचलेली आहे 126 कंट्री चे सर्व पुरस्कार सन्मानपत्र देऊन गौरव केलेले आहे माझ्या सामाजिक क्षेत्रामध्ये पंचवीस वर्ष मी तळागाळांच्या लोकांमध्ये काम करून हा मान सन्मान मला प्राप्त झाला आहे

 मला व माझ्या कामाला सर्वांनी मान सन्मान देऊन सलाम केले आहे तसेच मी व माझे संस्था 25 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना मी सर्व महाराष्ट्र व सर्व राज्य व कंट्रीज पर्यंत जिद्द चिकाटी व मेहनतीने इथपर्यंत पोहोचली आहे लॉकडाऊन मध्ये दीड लाख लोकांपर्यंत सेवा पोहोचते केली आहे तसेच एका वर्षामध्ये पर्यावरण वृक्षारोपण 21 हजार झाडे लावून संकल्प पूर्ण केला आहे तसेच कोणाच्या घरी अंत्यविधी झाला असेल तर त्यांच्या घरी 25 लोकांचं जेवण देऊन सहकार्य केले आहे तसेच गोरगरीब अंध अपंग या लोकांमध्ये राहून आठ वर्षे सेवा केली आहे या सर्वांना त्यांच्या पद्धतीने त्यांना न्याय व सहकार्य केले आहे तसेच कौन्सलिंग मॅनेजमेंट समुपदेशन वेस्टेज मॅनेजमेंट व ई गव्हर्नर पंचायत राज आर टी आय कंजूमर अँटी करप्शन व महिलांना न्याय मिळवून देणे कौन्सलिंग करणे या सर्व गोष्टी अशा 30 40 गोष्टींमध्ये कौन्सलिंग व सहकार्य करण्याचे काम सतत चालू असते तसेच संस्था सर्वे डाटा एन्ट्री ट्रेनिंग प्रोगा व बचत गट या सर्व गोष्टीवर कार्य करून आजपर्यंत सर्वांना सहकार्य करत गेले आहे असाच कार्य करत असल्यामुळे सर्व लोकांनी मानाचा मुजरा व सलाम केले आहे डॉक्टर ब्रँड अँबेसिडर कुमारी अर्चना मेडेवार यांना सर्वांनी आशीर्वाद व सहकार्य केले असल्यामुळे आज पर्यंत च्या 25 वर्षाच्या काल करतील त्या कार्या ला सलाम केले आहे व असे म्हटले आहे मूर्ती लहान व कीर्ती महान असे म्हणून सर्वांनी आशीर्वाद व सहकार्य व शुभेच्छा देऊन सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद ब्रँड अँबेसिडर डॉक्टर कुमारी अर्चना मेडेवार यांनी सर्वांचे धन्यवाद केले आहे यापुढेही असेच कार्य चालू राहील व आपली सहकार्य असेच मिळत राहो हीच सदिच्छा व शुभेच्छा दिल्या आहेत

Post a Comment

Previous Post Next Post