नांदगाव तालुका शिवसेना शिंदे गट सोशल मीडिया प्रमुख पदी सतीश परदेशी यांची सार्थ निवड

 नांदगाव तालुका शिवसेना शिंदे गट सोशल मीडिया प्रमुख पदी सतीश परदेशी यांची सार्थ निवड

 वाचस्पति इंडिया न्यूज़ 

ब्यूरो डेस्क नाशिक 





आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड सुहास अण्णा कांदे संपर्क कार्यालय येथे युवासेना जिल्हाप्रमुख फरहान(दादा) खान यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन  शिवसेना नांदगाव तालुका सोशल मीडिया प्रमुख पदी सतीश परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली. 

       त्या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, महिंद्र शिरसाठ, पिंटू वाघ तसेच सर्व शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post