रिपोर्टर गणेश पाटील एरंडोल
साल बाद प्रमाणे यावर्षीही पोळा हा सण सण उत्साह साजरा करण्यात आला खडके खुर्द तालुका एरंडोल येथे बैलपोळा हा सण खानदेश मध्ये भरपूर जोरात साजरा होतो त्यामध्ये बैल यांना सजवण्यात येते व शर्यतीसाठी पळवतात व लहान लहान मुलं सर्व बैल घेऊन पोळा सण साजरा करतात घरोघरी पुरणाच्या पोळ्या असतात आणि खानदेश मध्ये जोरात पोळा हा सण साजरा करण्यात येतो


Post a Comment