* सम्यक इंग्लिश मिडीयम स्कूल एरंडोल
येथील विद्यार्थिनी व विद्यार्थी यांनी 14 वर्षे आतील *एरंडोल तालुक्यातील मैदानी स्पर्धेत यश संपादन* करून *जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.*
रिपोर्टर गणेश पाटील एरंडोल
4बाय १०० मीटर रिले मुली प्रथम क्रमांक पटकावला
तसेच 4बाय100 मीटर रिले मुले दुतीय क्रमांक मिळवला.
पुढील प्रमाणे
200 मीटर मध्ये. मयुरी विनोद पाटील प्रथम क्रमांक पटकावला
100 मीटर किशोरी चंद्रकांत पाटील दुतिय क्रमांक मिळवला
थाळी फेक.गायत्री मुकुंदा पाटील हिने दुतीय क्रमांक मिळवला
मुले
गोळा फेक.रोहित संजय गायकवाड दूतिय क्रमांक मिळवला
लांब उडी.चेतन सुकलल पाटील दुतीय क्रमांक मिळवला
त्या विद्यार्थिंनीचे *अभिनंदन*
संस्थेचे मानद सचिव,चेअरमन, संचालक मंडळ,
तसेच विद्यालयातील मुख्याध्यापक
नीता पाटील मॅडम
तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment