जोमाने कामाला लागा; सरशी आपलीच होणार ! : वैशालीताई सुर्यवंशी*

 *जोमाने कामाला लागा; सरशी आपलीच होणार ! : वैशालीताई सुर्यवंशी*

*रिपोर्टर - *आबासाहेब सुर्यवंशी*(जिल्हा प्रतिनिधि )




*पाचोरा, दिनांक १४ ( प्रतिनिधी )* : ''पैशांच्या जोरावर कुणी कितीही जोर लावला तरी जनता आपल्या सोबतच असल्याचे लोकसभेच्या निवडणूकित दिसून आले. यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे विधानसभेत आपलीच सरशी होणार आहे. ! असे आवाहन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी नगरदेवळा-बाळद आणि लोहटार-खडकदेवळा जिल्हा परिषद गटातील पदाधिकार्‍यांना आवाहन केले.




आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी जिल्हा परिषद गटनिहाय संवाद मेळाव्यांचा धडाका सुरू केला आहे. शनिवारी नगरदेवळा-बाळद आणि लोहटार-खडकदेवळा जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणुकीत सर्वांनी ज्या प्रकारे एकदिलाने काम केले. अगदी त्याच प्रकारे आपल्याला काम करायचे असून जनता नक्कीच आपल्याला मतदानरूपी आशीर्वाद देऊन विजयी करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. 

या प्रसंगी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, दिपकसिंग राजपूत (जिल्हाप्रमुख),गणेश आष्टेकर (मुंबई); उध्दव मराठे (उपजिल्हाप्रमुख), राजेंद्र गरबड पाटील, अरूण पाटील, बालूअण्णा, ऍड. अभय पाटील, राजेश काळे, विकास वाघ, शशिकांत पाटील, मनीष सावंत, अशोकबापू, आबा वाणी, दादाभाऊ चौधरी तसेच शिवसेना,युवासेना पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. 

या संवाद कार्यक्रमाला नगरदेवळा येथील उपतालुकाप्रमुख विनोद राऊळ, उपतालुका संघटक नाना पाटील ( निपाणे ) ; उपतालुका समन्वयक दत्तू भोई ( नगरदेवळा ); विभाग प्रमुख आबा पोपट भालदे (टाकळी); विभाग संघटक वाल्मीक पाटील ( संगमेश्‍वर); विभाग समन्वयक सोमनाथ महाजन ( नगरदेवळा); उपविभाग प्रमुख योगेश पाटील ( नगरदेवळा); उपविभाग संघटक नाना वाणे ( चुंचाळे); सहविभाग संघटक राजू भामरे (नगरदेवळा); उपतालुका प्रमुख अरूण कृष्णराव सोमवंशी ( बाळद); उपतालुका संघटक आनंद पाटील (नेरी); उपतालुका समन्वयक डॉ. निलेश पाटील ( सार्वे); विभाग प्रमुख महारू पाटील ( वडगाव मुलाणे); उपविभाग प्रमुख रामकृष्ण दयाराम गढरी ( आखतवाडे); विभाग संघटक मनोज पाटील (भोरटेक); सहविभाग संघटक बाळू प्रकाश मोरे (बाळद); उपविभाग संघटक सुधाकर नामदेव गढरी (बदरखे); विभाग समन्वयक रामराव नथा चव्हाण ( पिंप्री); उपविभाग प्रमुख शशिकांत पाटील (वडगाव स्वामीचे); उपविभाग संघटक शिवाजी विठ्ठल ठाकूर ( दिघी); सहविभाग संघटक राजू भामरे (नगरदेवळा); गणप्रमुख राहूल गायके (पिंपळगाव खुर्द); सहगण प्रमुख मनोज गुरव (नगरदेवळा); सहउपगणप्रमुख रवींद्र महाजन( नगरदेवळा); उपगणप्रमुख संभाजी पाटील( नगरदेवळा); शहरप्रमुख विक्की जाधव ( नगरदेवळा); उपशहरप्रमुख अमोल रवींद्र पाटील;



 उपशहरप्रमुख जिभू गुंजाळ; शहर संघटक राजेंद्र लोहार (सर्व नगरदेवळा); गणप्रमुख अतुल पाटील ( खाजोळा); सहगणप्रमुख संदीप पाटील ( नाचणखेडा); उपगणप्रमुख बाळू वैजनाथ पाटील (होळ); सहउपगणप्रमुख युवराज नाईक (सांगवी); सहविभाग समन्वयक पंढरीनाथ राजनाथ पाटील ( घुसर्डी); धर्मराज पाटील, आनंदा पाटील ( नेरी); बाळू *** पिंप्री; जितेंद्र पाटील ( भोरटेक); तालुका समन्वयक ज्ञानेश्‍वर हिंमतराव पाटील ( तारखेडे खुर्द); उपतालुका प्रमुख समाधान चिंतामण देसले ( सारोळा खुर्द); उपतालुका संघटक कैलास धोंडू तेली ( खडकदेवळा खुर्द); उपतालुका समन्वयक सर्जेराव पंडित पाटील ( गाळण खुर्द); उपविभाग प्रमुख अर्जुन आनंदा पाटील ( तारखेडा बु.); सहविभाग प्रमुख मुकेश बारकू पाटील ( खडकदेवळा बु.); विभाग संघटक गोपाळ नारायण गायकवाड मोंढाळे; सहविभाग संघटक सचिन प्रल्हाद देवरे ( खडकदेवळा बु); विभाग समन्वयक डॉ. योगेश प्रकाश पाटील (गाळण बु); सहविभाग समन्वयक दिलीप भाऊसाहेब पाटील ( तारखेडा बु); उपविभाग प्रमुख कृष्णराव दयाराम पाटील ( वाघुलखेडा); उपविभाग संघटक नाना मानसिंग पाटील ( सारोळा बु); गणप्रमुख लक्ष्मण ठाणसिंग राठोड (हनुमानवाडी); उपतालुका प्रमुख गोपाळ लक्ष्मण पाटील ( लोहटार); उपतालुका संघटक विलास देवचंद पाटील (चिंचखेडा खु.); उपतालुका समन्वयक गोपाल अभिमन्यू पाटील ( जारगाव); विभाग प्रमुख दत्तू विठ्ठल कुमावत (भातखंडे); विभाग संघटक प्रवीण सुपडू पाटील ( जारगाव); विभाग समन्वयक रमेश पुंडलीक पाटील (लोहटार); सहविभाग समन्वयक भारत शंकर पाटील बांबरूड महादेवाचे; उपविभाग प्रमुख योगेश सुरेश पाटील




 (लोहारी); सहविभाग प्रमुख दीपकसिंग गोपालसिंग परदेशी (पुनगाव); उपविभाग संघटक ज्ञानेश्‍वर बालू पाटील ( अंतुर्ली खडकी); उपविभाग प्रमुख कृष्णराव जयराम पाटील (वाघुलखेडा); उपविभाग संघटक नाना मानसिंग पाटील ( सारोळा बु); गणप्रमुख लक्ष्मण ठाणसिंग राठोड (हनुमानवाडी); सहगणप्रमुख रणजित अमरसिंग पाटील (खडकदेवळा खु); उपगणप्रमुख नाना प्रकाश जाधव (डोंगरगाव); सहउपगण प्रमुख भारत राठोड (विष्णूनगर); सहउपगणप्रमुख भाऊलाल राठोड ( विष्णूनगर); सहगणप्रमुख सुनील पाटील देवरे (तारखेडा खु); युवासेनेचे चंद्रकांत पाटील, रोहन पाटील व ओम आबासाहेब पाटील, गणप्रमुख दगडू नरहरी शिंदे ( अंतुर्ली प्रपा.); सहगण प्रमुख हेमंत अमरसिंग राजपूत (अंतुर्ली खुप्रलो); उपगणप्रमुख किशोर दशरथ जाधव (लोहारी बु); सहउपगणप्रमुख जमील रशीद काहकर ( लोहारी); सहउपगणप्रमुख आनंदा बारकू पाटील (ओझर) आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post