वीडियो न्यूज़ -- कल्याण स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक सहा सीएसटी कडे जाणारी गाडी 15 डब्बा लोकल पुढचा हॅंडीकॅप मध्ये एक माणूस म्हातारा कालपासून त्या गाडीतच


कल्याण महाराष्ट्र से बालासाहेब पाटील की रिपोर्ट

रोजी कल्याण स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक सहा सीएसटी कडे जाणारी गाडी 15 डब्बा लोकल पुढचा हॅंडीकॅप मध्ये एक माणूस म्हातारा कालपासून त्या गाडीतच आहे त्यांना मी सांगितलं काल एम एस एफ वाला पोलीस त्यांनी हमाल बोलतो असं सांगितलं पण गाडीचा टाईम झाल्यामुळे ती गाडी निघून गेली व आज सकाळी तो एक वयस्कर म्हातारा व्यक्ती गाडीतच होता त्यामुळे मी त्यांना सांगायला गेलो स्टेशन मास्तर सिंग दोन हमाल त्यांच्याकडे असून त्या माणसाला यांनी काढलं नाही मला सांगितलं पुढच्या स्टेशनला बघा मी त्यांना विचारलं तुम्ही का काढत नाही कालपासून माणूस गाडीत आहे 

वीडियो न्यूज़ 

कल्याण स्टेशन मास्टर आहे दिनांक 03/08/2024 रोजी आलेली पंधरा डब्बा गाडी एक वयस्कर म्हातारा लोकल मध्ये कालपासून गाडीत पडून आहे तरी त्यांच्याकडे कोणी लक्ष ठेवत नाही कोणाचे लक्ष नाही काल एमएसएफ वाल्यांना सांगितलं तरी त्यांनी मला सांगितलं की आम्हाला येत आहे पण गाडीच्या टाईम झाल्यामुळे गाडी निघून गेली व आज सकाळी तोच म्हातारा हॅंडीकॅप सीएसटी कडे जाणारा हॅंडीकॅप डब्यामध्ये पडून होता कल्याण स्टेशन मास्टर यांना सांगायला गेलो होतो त्यांना सांगितलं त्या गाडीमध्ये एक वयस्कर म्हातारा आहे मला आरपीएफ मित्र कोणीतरी द्या त्यांना दवाखान्यात न्या त्यांनी दहा मिनिटे असेच घालवले व गाडीचा टाईम झाला मी त्यांना विचारलं तुमच्याकडे दोन हमाल तुम्ही स्वतः आहे तरी तुम्ही त्यांना का उचलत नाही त्यांनी मला सांगा पुढच्या स्टेशनला बघा हे उत्तर मला दिलं रेल्वे प्रशासन जबाबदार नाही का याला असेच हे लोकांची सेवा करत राहिले तर कसं होईल मला विचारलं तू कोण आहे उत्तर दिले हे एक पत्रकार आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे ते बोलले काळ माझा फोटो मी त्यांचा फोटो घेतला असे उलट सुलट बोलत आहे अशा सनकी टेशन मास्टरला काय सांगावं सगळे दिव्यांग यांनी सांगितलं

Post a Comment

Previous Post Next Post