वाचस्पति इंडिया न्यूज़
रिपोर्टर देवीदास महाजन,जाकिर शेख भड़गांव
आज दि,3/8/24 रोजी सावता महाराज जयंती समारोह आयोजित सर्व माली समाज बाल गोपाल मोठ्या आनंदात नाचत कूदत संपूर्ण गावातुन सावता महाराजांची मीरवनुक काढ़न्यात आली माननीय आमदार किशोर आप्पा यानी महाराजाची आरती केली व सर्व समाज बाधवानी सवता महाराज की जय ची घोषणा देवून सर्व परिसर आनंदित होता


Post a Comment