02/08/2024
पत्रकार मेळावा
पाचोरा
रिपोर्ट -देवीदास महाजन सोनावाने
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पूजन मा शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक मनोहर चौधरी यांचे हस्ते करण्यात आले
व्हीडियो न्यूज़
प्रमुख मार्गदर्शिका निर्मल सीड्स संचालक सौ वैशाली ताई सूर्यवंशी
शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील
माझे उपजिल्हाप्रमुख गणेश अण्णा परदेशी
तालुकाप्रमुख जेके पाटील शरद पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव मराठे महिला आघाडी तालुका उपमुख योजनाताई पाटील दीपक पाटील डी डी पाटील सर सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले
पत्रकार ,संदीप महाजन
सुनील आबा पाटील
सी एन चौधरी सर
राहुल महाजन
राउळ सर
यांनी मार्गदर्शन केले
सर्व पत्रकारांचा पाच लाखाचा विमा करण्यात आला


Post a Comment