सीमेवरील सैनिकांमुळेच आपण *सर्व जण सुरक्षीत : वैशालीताई सुर्यवंशी*
*शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सैनिकांच्या माता-पित्यांचा सत्कार*
रिपोर्टर जोशना अहिरे पाचोरा
पाचोरा, दिनांक १५ (प्रतिनिधी ) : सीमेवर सैनिक आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र पहारा देत असल्यानेच आपण सर्व जण सुरक्षित असल्याचे प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले. त्या आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजीत सैनिकांच्या माता-पित्यांच्या veer patninincha सत्काrachya कार्यक्रमात बोलत होत्या.
शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आज सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या tyanchya veer patnincha, माता-पित्यांच्या सत्काrache कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज तिरंगा रॅलीनंतर हा कार्यक्रम स्वामी लॉन्समध्ये अतिशय उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात वैशालीताई सुर्यवंशी यांनी पाचोरा आणि भडगाव या दोन्ही तालुक्यांमधील सैन्यात सध्या कार्यरत असलेल्या सैनिकांच्या माता आणि पित्याला Ani veer patninna सन्मानीत केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी हुतात्मा जवानांना आदरांजली व्यक्त करण्यात आली. नाना वाघ यांनी प्रास्ताविकातून या कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. यानंतर सैनिकांच्या प्रत्येक v veer javan patninna v माता-पित्याला साडी-डेसच्या सोबत प्रशस्तपत्र देऊन गौरविण्यात आले. अशा प्रकारे मतदारसंघात पहिल्यांदाच सैनिकांच्या पालकांना v veer patninna गौरवान्वीत केल्यामुळे जवानांचे माता-पिता v veer patni भारावल्याचे दिसून आले.
वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून सैनिक हा आपल्या देशाचा जागृत प्रहरी असून त्यांच्यामुळेच आज आपण सुरक्षित आहोत. आणि त्यांच्या कुटुंबियांनी देखील मोठा त्याग केला असून याचमुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण आज त्यांच्या माता-पित्यांना v veer patninna सन्मानीत करत असल्याचे सांगितले. प्रा. पंकजकुमार नन्नवरे यांनी आपल्या मनोगतातून इतक्या चांगल्या पध्दतीत कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल वैशालीताई सुर्यवंशी यांच्याबाबत गौरवोदगार काढले. या कार्यक्रमाला ITR adhikar mukhya sampark mahila aghadi pachora taluka veer patni ,Jyotsna Ashok ahire , veer patni ranjana Avinash patil माजी सैनिक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बाळू पाटील, सुबेदार भास्कर पाटील, सदाशीव भिंगारदिवे, भास्कर शहाणे, हवालदार रवींद्र सुर्यवंशी, सुनील जाधव आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उद्धव मराठे, दीपक राजपूत, अरुण पाटील, रमेश बाफना, अनिल सावंत, दिपक जिभाऊ पाटील, योजनाताई पाटील; जे.के. अण्णा पाटील, पुष्पाताई परदेशी, शंकर मारवाडी (आप्पा); तिलोत्तमाताई मौर्य, कुंदन पांड्या, सुरेखाताई वाघ; मनोहरभाऊ चौधरी, जिजाबाई चव्हाण, माधव जगताप (उपजिल्हाप्रमुख); चेतन पाटील (तालूका प्रमुख युवासेना); चेतन आर. पाटील (शहर प्रमुख युवासेना); यश बिरारी (उपशहर प्रमुख); सुशील महाजन (उपशहर संघटक); डी. डी. पाटील सर, नरेंद्र राजपूत, उमेश पाटील, नितीन बाविस्कर. सनी पाटील, निलेश सोनवणे, अनिता पाटील, राजेंद्र राणा, दादाभाऊ चौधरी, भरत खंडेलवाल, खंडू सोनवणे,पप्पू जाधव,संजय चौधरी, गजाजन सावंत, राजेंद्र धनगर, नामदेव चौधरी, गफ्फार सैय्यद, वैभव भावसार, नितीन लोहार, प्रवीण मोरे, हेमंत पाटील, हरीभाऊ पाटील, रवीश सोनवणे, विकास वाघ, बालू अण्णा पिंप्री, संतोष पाटील, भिकन वाघ, अरुण तिघे, ज्ञानेश्वर चौधरी, भैय्या पाटील, प्रितेश जैन, हरीश देवरे, मनोज चौधरी, अनिल सावंत, अभिषेक खंडेलवाल, शशी बोरसे आदींसह शिवसेना-उबाठा, युवासेना तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#IndependenceDay #Sainik #Award #shivsenauddhavbalasahebthackeray #pachora #bhadgaon



Post a Comment