*चला स्वागतासाठी सज्ज होऊया..* *महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ* *सडेतोड रोखठोक वक्ता*.

 *चला स्वागतासाठी सज्ज होऊया..

     *महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ* 

      *सडेतोड रोखठोक वक्ता*.

*अग्रलेखांचे बादशहा* 

निष्ठावंतांचे शिरोमणी 




नरेंद्र सिंग सूर्यवंशी रिपोर्टर भडगाव पाचोरा

शिवसेना नेते सन्माननीय संजय राऊत साहेब यांचे आपल्या पाचोरा नगरीत दिनांक २२ ऑगस्ट रोजी आगमन होत असून ज्येष्ठ शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सेना व सर्व अंगीकृत संघटना शिवसैनिक व शिवसेना प्रेमी नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत तेव्हा हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा

 ठिकाण- एम एम कॉलेज चौफुली महाराणा प्रताप चौक कालिका माता मंदिरा शेजारी भडगाव रोड पाचोरा

वेळ सकाळी 10 वाजता 


जय महाराष्ट्र 🚩


‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

Post a Comment

Previous Post Next Post