#सामाजिक_बांधिलकी
राहुल दाहोत्रे पुणे
सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमातून श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी ट्रस्ट तर्फे सहकारनगर पोलीस ठाण्यास दोन काँम्पुटर व प्रिंटर देण्यात आले. परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांचेकडे रविवार दि. २२.०९.२०२४ रोजी ते सुपूर्द करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमातून केलेल्या मदतीबद्दल सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री कापसे साहेब व पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांचे आभार मानले.
विश्वस्त मंडळ
श्री सतीश कोकाटे (अध्यक्ष ), श्री सुरेंद्र वाईकर (सचिव), डॉ. पी. डी. पाटील, डॉ. मिहीर कुलकर्णी, श्री राजाभाऊ सुर्यवंशी, श्री निलेश मालपाणी, श्री प्रताप भोसले..


Post a Comment