५ व्या राज्य स्तरीय मिक्स बाॅक्सिंग स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा ठरला मानकरी
पुणे प्रतिनिधी कांता राठोड
माणगाव रायगड येथे झालेल्या ०५ वी राज्य स्थारिया मिक्स बॉक्सिंग स्पर्थेत पुणे जिल्हा ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी संपूर्ण जिल्हा मधून यशस्वी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येते आहै तसेच दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरीय मिक्स बाॅक्सिंग स्पर्धेमध्ये निवड झाली असून सर्व खेळाडू, प्रशिक्षक,कोचं आणि पालकांचे सर्व स्थरावर शुभेच्छाचा वर्षाव सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक आणि पालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन या स्पर्थेत प्रमुख पाहुणे श्री राकेश म्हसकर सर ( जागतिक मिक्स बॉक्सिंग - सन्न्थापक ) श्री प्रशांत मोहिते ( महाराष्ट्र मिक्स बॉक्सिंग - अध्यक्ष ) कु. किरण डाखवे ( महाराष्ट्र मिक्स बॉक्सिंग सचिव ) श्री उमेश लोंढे ( पुणे जिल्हा मिक्स बॉक्सिंग अससोसिएशन सचिव ) श्री वृषाल गोवर्धने ( रायगड मिक्स बॉक्सिंग - सचिव ) तसेच नॅशनल पंच समिती - श्री विनायक सकपाळ, राकेश पाटील, स्वप्नील सोनवणे, ओमकार हजारे, अश्विनी चौहान, आणि इतर मंडळी...
स्पर्धेत यश संपादन केलेले खेळाडू :-
सुवर्ण पदक = ध्रुवी देवकर, आर्या खैरे, वैभवी नाईक, तन्मय खैरे,, शिवम सौन्दले, सिद्धी वीर, स्मित मुळे, दक्ष शेलार, श्रेयश दीक्षित, अमोघ फाळके, वेदांत पाटील, ऋग्वेद शेडगे, रितिक सावळे
रजत पदक = स्मित मुळे , हरिओम ढोले,शौर्या सकपाळ, अनमोल आठवले,कृष्णा पोटे
शुभेच्छुक
प्रतापनगर हौसिंग सोसायटी..
पुणे मिक्स बॉक्सिंग अससोसिएशन
मुळशी तालुका मिक्स बॉक्सिंग अससोसिएशन
मुख्य प्रशिक्षक
सेन्सई कु. किरण डाखवे सर
०२ Dan Black Belt
Maharashtra Mix Boxing - Secretary
Indian Mix Boxing - Techinal Director.
प्रशिक्षक
श्री. युवराज सकपाळ सर
मुळशी तालुका मिक्स बॉक्सिंग = सचिव
महिला प्रशिक्षक
कु. मनाली पाटील
Black belt
महाराष्ट्र राज्य - रेफ्री

Post a Comment