उबाठा गटाच्या नांदगाव तालुका उपप्रमुख सौ कविताताई परदेशी यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

 उबाठा गटाच्या नांदगाव तालुका उपप्रमुख सौ कविताताई परदेशी यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

आइडियल इंडिया न्यूज़ 

सतीश सिंह परदेसी नासिक 


मनमाड -: शहरातील शिवसेना कार्यालय येथे शेकडो महिलांनी आमदार सुहास कांदे व महिलांसाठी सक्षम नेतृत्व करणाऱ्या सौ. अंजुमताई कांदे यांच्या विकासकामांनी प्रभावीत होऊन आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. सौ. अंजुम ताई कांदे यांनी महिलांच्या हाती भगवा देत सर्व महिलांचे स्वागत केले.



. सोहळा संपन्न झाला.

. प्रवेशकर्त्या • सौ कविताताई परदेशी दुर्गाताई गाडीवान रियाना शेख राधा परदेशी लताबाई खरात प्रिती परदेशी अनेक महिलांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.


. यवेळी शहरप्रमुख मयूर बोरसे,उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, लाला नागरे, कुणाल भाऊ निलेश व्यवहारे सचिन दरगुडे जिल्हाप्रमुख श्रद्धा कुलकर्णी,विद्या जगताप, संगीता बागुल, पूजा छाजेड, रोहिणीमोरे, नजमा मिर्झा सर्व मनमाड शहर नांदगाव तालुक्यातील महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post