शिवसेना महिला आघाडीच्या नांदगाव उप तालुकाप्रमुख पदी सौ कविताताई परदेशी यांची निवड
वाचस्पति इंडिया न्यूज़
सतिश सिंह परदेशी मनमाड महाराष्ट्र
●●●●●●●●●●●●●आज मनमाड येथे सुहास अण्णा कांदे जनसंपर्क कार्यालय येथे समाजसेविका व दक्षता समिती सदस्य कविता ताई परदेशी यांची नांदगाव तालुका महिला आघाडी उपप्रमुख पदी सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते करण्यात आले महिलांची प्रेरणा असणाऱ्या समाजसेविका सक्षम नेतृत्व करणाऱ्या महिलांसाठी अहोरात्र रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सौ.अंजुमताई सुहास कांदे यांनी नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी उपस्थिती विधानसभा संघटक पूजाताई छाजेड मनमाड शहर प्रमुख महिला आघाडी संगीताताई बागुल तालुकाप्रमुख विद्याताई जगताप तालुकाप्रमुख नजमा मिर्झा नांदगाव महिला आघाडी शहर प्रमुख रोहिणी ताई मोरे तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment