जवान शहीद झाले भाव पूर्ण श्रद्धाजली

 

वाचस्पति इंडिया न्यूज़

रिपोर्टर देवीदास सोनवने भड़गांव




आज रोजी अहमदनगर येथील प्रवरा नदीला आलेल्या पान्यत बुडालेल्या वेक्तिंचा शोधघेन्या साठी गेलेले पांढरद येथोल एसडीआरएफ चे तीन जवान शहीद झाले त्यात भडगांव तालुका , येथिल पांढरद येथील वैभव / विक्की,सुनील वाघ बल गट क्रमांक06 धुले आपले कर्तव्य बजावत असतान्ना शाहिद 3 वीर जवान शहीद झाले भाव पूर्ण श्रद्धाजली

Post a Comment

Previous Post Next Post