सुपूत्र शहीद जवान वैभव सुनील पाटील अमर रहे

 *

रिपोर्टर महाजन भडगाव

वाचस्पति इंडिया न्यूज़ 



भडगाव तालुक्यातील पांढरद गावाचे सुपूत्र शहीद जवान वैभव सुनील पाटील हे अहमदनगर येथील प्रवरा नदीला आलेल्या पाण्याच्या प्रवाहात बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी गेलेले असतांना कर्तव्य बजावत असतांना त्यांना विरमरण आले ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो,तसेच त्यांच्या परिवारावर जो दुःखांचा डोंगर कोसळला यातून सावरण्याचे बळ त्यांना मिळो हीच प्रभू चरणी प्रार्थना...!*💐💐💐 *वीर जवान अमर रहे!*

Post a Comment

Previous Post Next Post