विशाळगडावर अन्यायकारक कार्यवाही विरोधात एएमआयएम पक्षाच्या वतीने निवेदन*---------------------
(रिपोर्टर - आबा सुर्यवंशी)
----------------------------------
पाचोरा( जळगांव) ऑल इंडीया मजलीस ए ईत्तेहादुल मुसलीमीन पाचोरा च्या वतीने विशाळगड येथील अतिक्रमणे हटवण्याच्या नावांवर झालेला हिंसाचार व गजापुरात नीयोजीत हल्लेखोरी मुस्लिम समाजाच्या मनाला वेदना देणारी असून घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. या संदर्भात पाचोरा पोलीस उप विभागीय अधिकारी व पाचोरा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्या बाबत एएमआयएम पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देताना
फहीम शेख एएमआयएम जिल्हाध्यक्ष, डाॅ.अकीलशेख एएमआयएम तालुकाध्यक्ष,
ताहेरअली सैय्यद, एमआयएम शहराध्यक्ष,
अशपाक सलीम खाटिक,
सै.अब्दुल गफ्फार
फारुक पिंजारी शे.शकील इस्माईल अज़हर भाई , ईसराईल पठाण, अल्तमेश खान, मुजाहिद खान ,अझर खान , जमील खान
नासीर खान,बिस्मिल्ला खान शेरखान भाई, शकील भाई ड्राइवर ,इम्रान सैय्यद , रिझवान शेख, ज़की खाटीक. रीयाज देशमुख ज़ाहीद खान समीर शेख, जुबेर युसुफ खटीक, साहील खान आदींची उपस्थिती होती.



Post a Comment