मोहरम - ताजिया उत्सवात वैशालीताई सुर्यवंशी यांचा सहभाग

 *मोहरम - ताजिया उत्सवात वैशालीताई सुर्यवंशी यांचा सहभाग*

(रिपोर्टर - आबा सुर्यवंशी)




भडगाव ( जळगांव )- शहरातील मिर्झा चौक येथे मोहरम ताजिया या पवित्र सणानिमित्त सैलानी ट्रस्ट तर्फे याद ए हुसैन पैगंबर काजी पुण्यस्मरणार्थ १०दिवस पोथी वाचन समाप्ती प्रीत्यर्थ सालाबादप्रमाणे या वर्षी शैक्षणिक साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी ऊबाठा शिवसेनानेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी उपस्थिती देवून मार्गदर्शन केले. त्यांच्या समवेत आर. आर. पाटील, गणेश आण्णा परदेशी, 



योजनाताई पाटील, डी. डी. पाटील सर, इलियास बेग मिर्झा, शेखावतदादा, असलम शेख, निसारबेग मिर्झा, सलीम शेख, राजूभाई शहा, उल्तामत शेख यांचे सह बिरारी समा बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post