पाचोरा - भडगांव मतदारसंघांचे लोकप्रिय, कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मतदारसंघांतील पाचोरा तालुक्यातील ४६ हजार आणि भडगांव तालुक्यातील २३ हजार शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या अनुदानाची सुमारे १०५:४२ कोटिंचा निधी मंजूर झाला आहे.
(रिपोर्टर आबा सुर्यवंशी)
पाचोरा (जळगांव ) - आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याने पाचोरा तालुक्यातील ४६ हजार ११६ शेतकऱ्यांना ९३ कोटी , रुपयांचा ५८ लाख रूपये भरपाई रक्कम मिळणार.! तर भडगाव तालुक्यातील २३ हजार ७७१ शेतकऱ्यांना ११ कोटी ८४ लाख रूपये भरपाई रक्कम मिळणार !
कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मतदारसंघांतील शेतकरी हितासाठी केलेल्या पाठपुराव्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंद व्यक्त होत आहे .


Post a Comment