माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन (महासंघ महाराष्ट्र राज्य)*

 *माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन (महासंघ महाराष्ट्र राज्य)*

देवी दास महाजन जाकिर भाई शेख जलगांव महाराष्ट्र 

 भडगाव/पाचोरा विधानसभा क्षेत्रातील 100 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी आमदार मा.किशोर आप्पा पाटील यांच्या कढे मा.मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हस्ते माहिती अधिकार फेडरेशन चे ओळख पत्र व नियुक्ती पत्र वितरित करण्यात यावे यासाठी आमदार साहेबांना भडगाव/पाचोरा माहिती अधिकार फेडरेशन च्या वतीने भडगाव पोलीस स्टेशन येथे कार्यक्रमाप्रसंगी निवेदन देण्यात आले व त्यांनतर पाचोरा येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना विनंती करण्यात आली , त्या बाबत आमदार साहेब यांनी सांगितले की अधिवेशन संपल्यावर जळगाव जिल्ह्यातील दौऱ्या निमित्ताने आपण तारीख निश्चित करू किंवा त्या अगोदर जमले तर मुंबई येथील वर्षा बंगल्यावर त्यांच्या निवासस्थानी कार्यक्रम घेऊ असे आश्वासन आमदार साहेबांनी दिले आहे

Post a Comment

Previous Post Next Post