*माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन (महासंघ म.राज्य)*
रिपोर्टर सोनवणे भडगाव
रविवार दिनांक 28/07/2024 रोजी पारोळा/एरंडोल/भडगाव , शिंदे गटाचे आमदार चिमनराव पाटील , पाचोरा/भडगाव राष्ट्रवादी चे माझी आमदार दिलीपभाऊ वाघ आणि भारतीय जनता पक्षाचे पाचोरा/भडगाव निवडणूक प्रमुख अमोलभाऊ शिंदे ,
या सर्वांना माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन चे परिचय पत्र (INTRODUCTION LETTER) देण्यात आले ,त्या प्रसंगी टिपलेले काही क्षणचित्रे ,
संजय मोरे (सरकार) व सोबत असलेले पध्दाधिकरी राजू शेख (भडगाव)निलेश पाटील (पाचोरा), सुरेश पाटील (भडगाव), मनीष सोनवणे (भडगाव) निलेश महाले (भडगाव), देविदास सोनवणे (भडगाव) निलेश पाटील (कजगाव) , संजय महाजन (कजगाव) अमीन पिंजारी (कजगाव),आत्माराम पाटील (कजगाव), संदीप मराठे (पाचोरा) दिलीप परदेशी(पाचोरा) प्रकाश जगताप (नगरदेवळा) प्रमोद बारी (पाचोरा) स्वप्नील कुमावत(पाचोरा).

Post a Comment