विषय:- उल्हासनगर ४ संभाजी चौक येथील नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र चे निषकृष(खराब )दर्जाच्या केलेल्या कामा मुळे गळती लागल्या बाबत.
रिपोर्टर जितू पटोले उल्हासनगर महाराष्ट्र
उल्हासनगर पूर्व येथील प्रभाग समिती ४ संभाजी चौक येथे आतच १० दिवस आधी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र चे उद्घाटन करण्यात आले.
सदर चे बांधकाम निषकृष(खराब )दर्जाचे केले असून त्या केंद्र मध्ये वर असलेल्या छत गळत आहे तसेच ज्या ठिकाणी औषधं ठेवल्या जाते त्या खोली मध्ये पूर्ण पाणी साचले आहे.त्यामुळे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले औषधे खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदर केंद्रात गळती लागली असल्याने त्यावर काही तरी उपयोजना करावी जेणे करून रुग्ण जे या आरोग्य केंद्र मध्ये उपचार घेण्या करीता येत आहेत त्यांना नाहक त्रास होणार नाही याकरिता ,
सदर विषयाची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग चे शहर अभियंता सेवकांनी साहेब यांच्याशी चर्चा करण्यात आले तसेच तक्रार देण्यात आली . त्वरित त्याची पाहणी करून लवकरात लवकर काही तरी उपयोजना करू असे आश्वासन साहेबांनी दिले.
ॲड प्रशांत चंदनशिव.
प्रत रवाना
मा.आयुक्त साहेब, उल्हासनगर महानगर पालिका . उल्हासनगर ०३.
आपला विश्वासू
ॲड प्रशांत चंदनशिव
(९६६५४६८८८८)




Post a Comment