Video News**महाराष्ट्र राज्य सरकार च्या* *माध्यमातून जुल्मी व अन्याय कारक* *प्रति दिवस ५० /- रू.* *फिटनेस विलंब शुल्काविरोधात दि.८* *जुलै २०२४ रोजी सकाळी १०* *वाजता कल्याण उपप्रादेशिक* *परिवहन कार्यालय* *येथे एक दिवसीय धडक* *निदर्शने*

 *महाराष्ट्र राज्य सरकार च्या* *माध्यमातून जुल्मी व अन्याय कारक* *प्रति दिवस ५० /- रू.* *फिटनेस विलंब शुल्काविरोधात दि.८* *जुलै २०२४ रोजी सकाळी १०* *वाजता कल्याण उपप्रादेशिक* *परिवहन कार्यालय* *येथे एक दिवसीय धडक* *निदर्शने*



आयडियल इंडिया न्यूज 

रिपोर्टर आशिष देशपांडे अंबरनाथ मुंबई 

महाराष्ट्रातील उशिरा वाहन प्रमाण पत्र नूतनीकरण करणाऱ्या वाहनांन वर महाराष्ट्र राज्य सरकारने दंडाचा भडगा उगारला असून ५० रू. दंड प्रतिदिन उगारला असून हा काढण्यात आलेला जियार रिक्षा चालक मालक यांच्या वर अन्याय करणारा असून असा जियार त्वरित रद्द करण्यात यावा


वीडियो देखें 

 यासाठी दि . ७ जुलै २०२४ रोजी कल्याण स्टेशन परिसरात विल्सन काळपुंड,महेंद्र मिश्रा, राहुल वारे, मोहन पाठारे, निलेश व्यवहारे, अरविंद अंगारखे, सदाशिव सोनावणे यांनी कल्याण शहर पश्चिम येथील स्टेशन परिसरात तसेच कल्याण शहरातील विविध विभागातील रिक्षा चालक मालक यांना पॅंप्लेट वाटप करून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.दि.८ जुलै २०२४ रोजी सह्याद्री नगर,बिर्ला स्कूल कल्याण पश्चिम येथून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण शहरातील अनेक रिक्षा युनियन एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात मोर्चा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे काढणार असून तेथे एक दिवसीय धडक निदर्शने सर्व संघटनांच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. 

     एकत्रित असणार्या संघटना 

(१) भाजपा वाहतूक संघटना प्रदेश अध्यक्ष :- विल्सन काळपुंड 

(२) संघर्ष रिक्षा सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष :- महेंद्र मिश्रा 

(३) रयत वाहतूक संघटना संस्थापक अध्यक्ष :- राहूल वारे 

(४) रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना कल्याण शहर अध्यक्ष :- मोहन पाठारे

(५) आप वाहतूक संघटना कल्याण शहर अध्यक्ष :- निलेश व्यवहारे 

(६) R.P.l (A) वाहतूक आघाडी ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष :- अरविंद अंगारखे. 

(७) न्यू आदर्श राष्ट्रवादी रिक्षा चालक मालक संघटना कल्याण शहर अध्यक्ष :- ज्ञानेश्वर सोनावणे, सदाशिव सोनावणे ह्या सर्व संघटना एक जूटिने एक दिवसीय धडक निदर्शने देण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे धडकणार असून वरील सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद ह्या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post