बदलापूर शहराच्या विजेच्या समस्या* *सोडविण्यासाठी माजी नगराध्यक्ष नंदकिशोर* *पातकर यांचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र* *फडणवीस साहेबांना भेटून दिले पत्र*

 *बदलापूर शहराच्या विजेच्या समस्या* *सोडविण्यासाठी माजी नगराध्यक्ष नंदकिशोर* *पातकर यांचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र* *फडणवीस साहेबांना भेटून दिले  पत्र*

आयडियल इंडिया न्यूज 

रिपोर्टर आशिष देशपांडे अंबरनाथ मुंबई





कुळगाव बदलापूर शहरातील विज वितरण व्यवस्था अतिशय बे भरोसाची झाली असून मोठ्या प्रमाणात विजेचा लपंडाव बदलापूर शहरात सूरू आहे नागरिकांनमध्ये प्रचंड असंतोष पसरला असल्याचे स्पष्ट चित्र दिसत असल्याने आदर्श तायडे आणि नंदकिशोर पातकर यांनी कुळगाव बदलापूरकरांच्या समस्यांचा विचार करून समस्यांचे निवारण करण्यासाठी उपमुख्यमंत्री मा .देवेंद्र फडणवीस साहेबांना कुळगाव बदलापूर शहरातील विजेचा आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मा . देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून कुळगाव बदलापूर शहरातील नागरिकांच्या पाण्याची व विजेची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी माजी नगराध्यक्ष नंदकिशोर पातकर यांनी उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेबांना स्वतः भेट देत समस्यांची संपूर्ण माहिती देत पत्रव्यवहार केला असता देवेंद्र फडणवीस साहेबांनी तातडीने बैठक बोलवण्याचे आदेश देत उर्जा विभाग आणि जलसंपदा विभागाला विजेची आणि पाण्याच्या समस्या चे तातडीने निवारण करण्याचे आदेश दिले कुळगाव ,बदलापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष नंदकिशोर पातकर आणि आदर्श तायडे यांच्या मागणीला यश आले असून आता कुळगाव बदलापूर करांच्या समस्या चे कायमस्वरूपी निवारण होणार

Post a Comment

Previous Post Next Post