*अंबरनाथ शहरातील पूर्व भागात* *स्व.राजू मोरे प्रतिस्थान च्या* *वतीने दि. 30 जून 2024* *रोजी 250 वृक्षारोपण मोहीम* *राबविण्यात आली असून पुढे महिन्या* *भरात 1000 हजार* *वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार* *असल्याची माहिती कार्यकर्ते* *मंगेश पालांडे यांनी* *दिली.*
*आयडियल इंडिया न्यूज*
*रिपोर्टर आशिष देशपांडे अंबरनाथ* *मुंबई*
ह्वीडियो देखिए
अंबरनाथ शहर पूर्व भागातील आनंद नगर एमआयडीसी भागात आज दि. 30 जून 2024 रोजी *स्व.राजू मोरे प्रतिस्थान* च्या वतीने वृक्षारोपण ची मोहीम विविध भागात राबविण्यात आली असून *कदंब* *आप्टा,बेल फळ,वड पिंपळ, ( छोटी* *साईज ) पिंपळ ( मोठी* *साईज ) ,तामन गोल्डन डिस* , *गुलमोहर, अशोक ,अविहिया* *रोजिया,मुच ,करनडा , अर्जुन , सीता,* *अशोक* अशा प्रकारे 250 वेग वेगळ्या प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण आज करण्यात आले असून पुढे 1000 हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची सविस्तर माहिती *स्व.राजू मोरे प्रतिस्थान* चे कार्यकर्ते *पप्या मोरे* , *मंगेश* *पालांडे, दिपक भोसले, राजेश* *सपकाळ, विश्वनाथ उतेकर,बबन* *घावरे ,विकी चव्हाण* यांनी दिली असता *प्रतिस्थान* चे अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि सभासद मोठ्या संख्येने ह्या उपक्रमाच्या वेळी हजर होते.
आज अंबरनाथ शहरात गेल्या काही वर्षांपासून अनेक डेव्हलेटमेंट च्या नावावर झाडांची कत्तल होत असताना दिसून येत असून सरकारच्या माध्यमातून अनेक वेळा झाडे लावा झाडे जगवा अश्या प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध होताना दिसून येतात परंतु किती नागरीक झाडे लावण्यासाठी किंवा झाडे जगवण्या साठी जागृक होतात दे कधीच दिसून येत नाही .
अंबरनाथ शहरातील *स्व.राजू मोरे* *प्रतिस्थान* च्या माध्यमातून वृक्ष रोपन सारखे उपक्रम सामाजिक संस्था,मंडळे, पर्यावरण प्रेमी,व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करत *स्व.राजू मोरे* *प्रतिस्थान* ला वृक्षलागवडी साठी एखादी जागा सुचवण्याचे किंवा एखाद्या झाडाचं रोप *प्रतिष्ठान* ला दान करून व मोहीमेत स्वतः जातीने सहभागी होण्याचे जाहीर आवाहन *स्व.राजू मोरे प्रतिस्थान* च्या वतीने करण्यात आले.



Post a Comment