अंबरनाथ शहरातील वाहतूक* *विभागाचे इंचार्ज सुदेश आजगावकर* *यांची झाली *तडकाफडकी बदली *त्यांच्या जागी विजय* *पूरानीक यांची नियुक्ती आशिष* *देशपांडे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत*

 *अंबरनाथ शहरातील वाहतूक* *विभागाचे इंचार्ज सुदेश आजगावकर* *यांची झाली *तडकाफडकी बदली *त्यांच्या जागी विजय* *पूरानीक यांची नियुक्ती आशिष* *देशपांडे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत* 



आयडियल इंडिया न्यूज 

रिपोर्टर आशिष देशपांडे अंबरनाथ मुंबई 


अंबरनाथ शहर पश्चिम विभागातील वाहतूक विभागाचे इंचार्ज सुदेश आजगावकर यांची अंबरनाथ शहर वाहतूक विभागातून तडकाफडकी बदली झाली असून त्यांच्या जागी नवीन आलेले इंचार्ज विजय पूरानीक यांची नियुक्ती झाली असून विजय पूरानीक हे पुणे येथून अंबरनाथ शहरातील वाहतूक विभागात बदली वर आले असता आयडियल न्यूज रिपोर्टर आशिष देशपांडे यांच्या अंतर्गत पूरानीक साहेबांचा अंबरनाथ शहरातील वाहतूक कार्यालय येथे नियुक्ती झाल्या बद्दल  पूरानीक साहेबांचा  वाहतूक विभागात फुलांचा गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत  अंबरनाथ शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच सतत होत असलेल्या वाहतूक कोंडी वर योग्य उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली असून विजय पूरानीक साहेबांनी अंबरनाथ शहरातील ज्या समस्या असतील त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील कार्य केले जाईल असा शब्द देशपांडे यांना दिला .






Post a Comment

Previous Post Next Post